Our Story
Defining the Truth,
One Story at a Time.
AJ 24Taas News Live या वृत्त पोर्टल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील विविध घटना, बातम्या, लेख, कथा, कविता, अग्रलेख तसेच जनहिताच्या विषयांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा आमचा उद्देश आहे.
या वृत्तमंचावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख व इतर मजकुराची सत्यता व वैधतेची प्राथमिक जबाबदारी संबंधित वृत्तस्रोत, लेखक, प्रतिनिधी किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची राहील.
प्रसिद्ध केलेल्या मजकुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही वादासाठी AJ 24Taas News Live व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार नाही.
जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिरातीतील माहिती, दावे अथवा मजकुराची सत्यता याची जबाबदारी संबंधित जाहिरातदाराची राहील. कोणत्याही व्यक्तीच्या हक्कांना बाधा येत असल्यास किंवा प्रसिद्ध मजकुराबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी आमच्याशी संपर्क साधावा.
AJ 24Taas News Live वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख व मजकुरासंदर्भातील कोणताही वाद निर्माण झाल्यास तो माढा न्याय कक्षेत राहील.
वृत्तसंपादक – AJ 24Taas News Live अनिल जगताप मो. 9921581001