Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तदान शिबिर व वृक्ष रोपनाचे आयोजन

S

Super Admin

September 05, 2026 • 06:01 PM

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तदान शिबिर व वृक्ष रोपनाचे आयोजन
- Advertisement -

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तदान शिबिर व वृक्षरोपनाचे आयोजन



- Advertisement -


टेंभुर्णी येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी मा.आमदार बबनदादा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.अमृता विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी कुर्डूवाडी येथील रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language