Loading...

TRENDING
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’च्या पाठिंब्याचा उमेदवारच पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी होणार जिल्हाध्यक्ष संदीपान गुटाळ यांचा दावा; सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे सुमारे २२०० मतदान काळ्या फिती लावून कामकाज; निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरणार सुरली गावचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शंकरराव पाटील यांचे निधन* आखेर मनिषा ढवळे यांना अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश बुद्धिबळाच्या पटावर सनराइज स्कूलचा दबदबा; आरुष तुपेने पटकावले सुवर्णपदक* अनुजा खटके-पाटील यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड* बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ विजयसिंह पाटील याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल
BREAKING NEWS
• *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • *तीन दशकांच्या राजकीय संघर्षानंतर स्नेहभेट; ‘शिंदे-मोहिते’ पुन्हा एकत्र येणार? चर्चांना उधाण* • UPI Payments To No Longer Be Free? What New Tax Bill Says About Payment Charges, MDR And Foreign Inv • Jharkhand JPSC-JSSC Protest: Students have been agitating for 16 days, demanding a CBI probe into...

*महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी*

S

Super Admin

September 04, 2026 • 03:24 PM

*महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी*
- Advertisement -

*महामानव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात: सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील शेकडो महिलांनी सुरज देशमुख यांना बांधली राखी*

टेंभुर्णी/प्रतिनिधी.....
महामानव प्रतिष्ठान, टेंभुर्णी - यशपाल लोंढे व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. यावेळी सिद्धार्थनगर, टेंभुर्णी येथील 200 हून अधिक महिलांनी एकत्र येत सुरज देशमुख यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी सुरज देशमुख यांना राखी बांधून औक्षण केले आणि त्यांच्या हातावर प्रेमाची राखी बांधत भाऊ-बहिणींच्या नात्याची आपुलकी जपली.
यावेळी सुरज देशमुख यांनी उपस्थित सर्व बहिणींचे मनापासून आभार मानत, "राखीच्या या धाग्यात केवळ स्नेह नसून विश्वास, प्रेम आणि अतुलकीची ताकद आहे. बहिणींच्या सुख-दुःखात सदैव भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहू अशी भावना व्यक्त केली.
महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जात असून, रक्षाबंधनाचा हा उपक्रमही महिला-भगिनींशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा ठरला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यशपाल लोंढे व मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -
Advertisement

Our Story

Defining the Truth,
One Story at a Time.

Join Channel
Translate Change Language